शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं; शिक्षण विभागाची तयारी पूर्ण
छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच शिक्षण विभाग आणि बालभारतीने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. यंदा इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला…