घृष्णेश्वर-भद्रा मारुती दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता मोठा निर्णय; सोलापूर-धुळे महामार्गावरील जड वाहतूक दीड महिन्यासाठी बंद, वाहनांना पर्यायी मार्गाने प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिन्यानिमित्त वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर आणि खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठा…