वेरूळ लेणीत मधमाशांचा हल्ला; 100 पर्यटक जखमी, परिसरात घबराट
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे आज पर्यटकांवर मधमाशांचा अचानक हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेत सुमारे 100 पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेषतः…