‘काँटा लगा’ गर्ल शेफाली जरीवालाचं निधन; मनोरंजनसृष्टीत शोककळा
मुंबई : ‘बिग बॉस १३’ मधून घराघरात पोहोचलेली आणि ‘काँटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या ४२व्या वर्षी निधन झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, २७ जून रोजी…