कुठे रिमझिम तर कुठे जोरदार सरी; संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा
छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी दुपारनंतर शहर व परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळपर्यंत…