मुख्यमंत्री ते सरपंच: किती असतो पगार?? जाणून घ्या…
भारतामध्ये लोकशाही प्रणालीअंतर्गत विविध पदांवर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना ठराविक पगार, भत्ते आणि इतर सोयीसुविधा दिल्या जातात. मुख्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच यांसारख्या पदांसाठी वेगवेगळे…