म्हाडा घरकुल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; १४१८ घरांसाठी ११ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी
छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची संधी घेऊन येणारी म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण) ची लॉटरी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ३० जून २०२५ पासून या योजनेसाठी…