रोजाबागेत मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या; माजी नगरसेवकाच्या मुलावर आरोप, ७ संशयित ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : शहरातील रोजाबाग परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादाचा कायमचा तोडगा…