Tag: #समीरराजूरकर

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी नियमितीकरणाला मोठा प्रतिसाद; १६ हजार प्रस्ताव दाखल, महापालिकेला १२५ कोटींचा महसूल, प्रमाणपत्रांसाठी २० ते २५ दिवसांची करावी लागणार प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे. अवघ्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १६ हजार प्रस्ताव महापालिकेकडे जमा झाले असून,…

समीर राजूरकर महापौर, राजेंद्र जंजाळ उपमहापौरपदी निवड; लवकरच होणार अधिकृत घोषणा 🚩

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत भाजप–शिवसेना युतीचे सत्तावाटप अखेर निश्चित झाले असून भाजपकडून समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान होणार आहेत, तर शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांना पुन्हा एकदा उपमहापौरपदाची जबाबदारी देण्यात आली…

error: Content is protected !!