हॉटेलच्या आडोशाने देहव्यवसाय; पोलिसांचा छापा, ४ महिलांची सुटका
छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या झाल्टा फाटा, बिड बायपास परिसरातील हॉटेल अंबिका लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग येथे बेकायदेशीर देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कारवाई करत…