🌳 ‘वन ट्री लेक’ची ओळखच संपली! बुद्ध लेणी परिसरातील प्रसिद्ध एकाकी झाडाची अज्ञातांकडून तोड; संभाजीनगरकरांमध्ये संताप, पर्यावरणप्रेमींनी लावले नवे रोपटे
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद बुद्ध लेणी परिसरातील तलावाच्या काठावर एकटे उभे असलेले आणि ‘वन ट्री लेक’ म्हणून प्रसिद्ध असलेले झाड अज्ञात व्यक्तींनी तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील ट्रेकर्स,…