राज्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव; घाटी रुग्णालय सज्ज, महापालिकेचीही तयारी सुरू
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शहरातील महापालिकेकडून संभाव्य रुग्णांची तपासणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर घाटी रुग्णालयाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील…