मार्चमध्ये उन्हाच्या झळा वाढल्या; तापमानात विक्रमी वाढ
छत्रपती संभाजीनगर: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून, तापमानात विक्रमी वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी राहिली होती, त्यामुळे आता खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. दिवस-रात्रीच्या तापमानात…