शुल्क घेतले, पण हॉलतिकीट नाही; विद्यार्थ्यांचा संताप, प्राचार्य व क्लार्क अटकेत
छत्रपती संभाजीनगर : लाखो रुपये शुल्क भरूनही हॉलतिकीट न मिळाल्याने श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चच्या सुमारे १३३ विद्यार्थ्यांना एमसीए प्रथम वर्षाच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या परीक्षेला मुकावे लागले. हॉलतिकीट…