👮♀️ हर्सूल पोलिसांची माणुसकीची ड्युटी: मनोरुग्ण महिलेला दिला मायेचा आधार!
छत्रपती संभाजीनगर – कठोर वर्दीत मायेचा स्पर्श असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं हर्सूल पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी. कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात गुंतलेल्या या पोलिसांनी एका मनोरुग्ण महिलेला केवळ रस्त्यावरून उचलून आणले…