फेसबुकवरील जाहिरात ठरली महागात; ऑनलाईन गुंतवणुकीतून ३४ लाखांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी फेसबुकवरील आकर्षक जाहिरात पाहून संपर्क साधणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं. झिरोधा ब्रोकिंगच्या नावाने बनावट अॅपद्वारे फसवणूक करून सायबर भामट्यांनी तब्बल ३४ लाख ८७…