उद्या जालना रोडवर प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन; शेतकरी, दिव्यांग, कामगार यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधणार
छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, दिव्यांगांचे मानधन वाढविणे यासह विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेतर्फे उद्या, गुरुवारी (दि. २४) जालना रोडवरील दूध डेअरी चौकात सकाळी ११…