उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा शहर जिल्हा काँग्रेस दिव्यांग सेलचा निषेध
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस दिव्यांग सेल तर्फे कांती चौकात आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांना दोन टक्के…