वेरूळ भक्तनिवास, पार्किंग, उद्यानासह रस्त्याच्या कामासाठी 210 कोटी मंजूर: जानेवारी 2026 पासून कामांना होणार सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथे भक्तनिवास, दर्शनबारी, फंक्शन हॉल, व्यावसायिक कॉम्पलेक्स, उद्यान, लाइट अँडसाऊंड शो, घाट सुशोभीकरण, पार्किंग आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरालगत ४३…