बुद्धलेणी बचाव साठी हजारोंचा जनसागर रस्त्यावर
शहरातील बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला अतिक्रमित असल्याचे सांगत महानगर पालिकेने नोटीस बजावल्यानंतर, आज या कारवाईविरोधात भिक्खू संघ, उपासक आणि आंबेडकरी समुदायाने आक्रमक पवित्रा घेतला. या निषेधासाठी शहरात…