महात्मा फुले योजनेचा विस्तार; कामगार रुग्णालयातही उपचार शक्य
छत्रपती संभाजीनगर : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, ७ एप्रिलपासून राज्य कामगार विमा योजना रुग्णालयांमध्ये ‘महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना’ सुरु होत आहे. या योजनेमुळे आता पात्र लाभार्थ्यांना कामगार रुग्णालयांतही…