कन्नड-सिल्लोडमध्ये वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू; दोन घटनांत चार जण गंभीर जखमी
कन्नड/सिल्लोड : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १७) दुपारी झालेल्या वादळी पावसाने दोन कुटुंबांवर मोठा आघात केला. कन्नड तालुक्यातील वाहुळखेडा (पिशोर) शिवारात झाडाखाली आसरा घेतलेल्या शेतमजुरांवर वीज कोसळल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला.…