Tag: #LocalGovernance

स्वीकृत नगरसेवकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस; इच्छुकांची धावपळ वाढली

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी अर्ज दाखल करण्याची आज (३० मार्च) अंतिम मुदत असून, इच्छुकांची मोठी धावपळ सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मनपा नगर सचिव कार्यालयात अर्ज…

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी १८ मार्चला विशेष सभा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी येत्या १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून प्रशासनाने…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरपंचपद आरक्षण प्रक्रिया सुरू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी १६ एप्रिलपर्यंत प्रत्येक तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश दिले…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क