“महाराष्ट्र केसरी पंचाला धमकी! पोलिस संरक्षणाची मागणी”
maharashtra-kesari-referee-threatened राज्यभर चर्चेत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचाची भूमिका बजावणारे शहरातील नितीश काबलिये (रा. बेगमपुरा) यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांनी…