बजाजनगरात शाळेजवळ आढळला कामगाराचा मृतदेह; घात, अपघात की आत्महत्या? तपास सुरू
गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : बजाजनगर परिसरात भगतसिंग शाळेजवळील मुख्य रस्त्यावर आज, २२ एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.…