Tag: #MVAProtest

महाविकास आघाडीचा राज्य सरकारविरोधात निषेध! क्रांती चौकात काळ्या फिती दाखवून संताप व्यक्त

राज्य सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. 1,328 Views

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क