गुढी उभारण्यासाठी सहा तासांचा मुहूर्त; सूर्योदयापासून १२.२९ पर्यंत उभारा गुढी
छत्रपती संभाजीनगर : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून यंदा हा सण अत्यंत शुभ मुहूर्तावर साजरा केला जात आहे. सूर्योदयापासून दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत गुढी उभारण्याचा उत्तम कालावधी…