शिवरायांचा पुतळा कोसळण्याचा राष्ट्रवादी अजित दादा गटाकडून निषेध आंदोलन
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही मूक आंदोलन छेडले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी क्रांती चौक,…