छत्रपती संभाजीनगरात पत्नीपीडित पुरुषांची ‘पिंपळपौर्णिमा’! उलट्या फेऱ्या मारून कावळ्याचेही केले पूजन
छत्रपती संभाजीनगर : वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी एक अनोखा आणि विनोदी पद्धतीने समाजातील पुरुषांनी आपला आवाज उठवत ‘पिंपळपौर्णिमा’ साजरी केली. शहरातील शिर्डी रोड परिसरात पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या आणि पत्नीपीडित पुरुषांच्या आश्रमाच्या…