सुराणानगरात १० तोळे सोन्याची चोरी; जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल ; मोलकरणीवर संशय
छत्रपती संभाजीनगर : सुराणानगर परिसरात राहणाऱ्या व्यावसायिक दांपत्याच्या घरातून तब्बल १० तोळे सोन्याचा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील संशयित आरोपी या घरकाम करणाऱ्या…