बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांचे क्रांती चौकात निदर्शने
छत्रपती संभाजीनगर : बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाच्या अरेरावी आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे असलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने…