छत्रपती संभाजीनगरात उन्हाचा पारा चढला; सहा दिवसांत दुसऱ्यांदा ३७ अंशांचा उच्चांक
छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाच्या तीव्रतेत मोठी वाढ होत असून, गेल्या सहा दिवसांत दुसऱ्यांदा तापमानाने ३७ अंशांचा टप्पा गाठला आहे. शनिवारी (८ मार्च) शहरातील कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदवले…