समृध्दीच्या टोलनाक्याहून कामगाराने लांबविली २ लाखांची रोकड
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंज टोलनाक्यावर इलेक्ट्रिशीयनने साथीदाराच्या मदतीने कार्यालयातील २ लाख १८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. १० मे)…