छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना ५ लाखांची लाच घेताना एसीबीची रंगेहाथ कारवाई
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. येथील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. शेतजमिनीच्या…