स्पोर्ट्स बाइकच्या वादातून तरुणाचे अपहरण; सिडको पोलिसांकडून सात तासांत सुटका
छत्रपती संभाजीनगर : शहरात स्पोर्ट्स बाइकच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या शुल्लक वादाचे रूप गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले. काही मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर तिघांसह सहा जणांनी मिळून एका १७ वर्षीय मुलाचे भररस्त्यावरून अपहरण केल्याची…