‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेतून देशभरातील जनतेशी थेट संवाद; CJP राजकीय पक्ष नव्हे, ‘प्रेशर ग्रुप’ म्हणून काम करणार
छत्रपती संभाजीनगर : CJPच्या कोअर कमिटीची बैठक पार पडल्यानंतर संस्थापक अभिजित दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधत CJP च्या पुढील वाटचालीची रूपरेषा जाहीर केली. यावेळी त्यांनी ‘क्या बोलती पब्लिक’ या राष्ट्रव्यापी…