१० ऑगस्टपासून विद्यापीठात हेल्मेट सक्ती; चालकासह मागील प्रवाशालाही नियम बंधनकारक
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात येत्या १० ऑगस्ट २०२६ पासून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या नियमांनुसार केवळ दुचाकी चालकानेच नव्हे,…