आजचे राशीभविष्य 14 एप्रिल 2025 :
🐏 मेष (ARIES) – आजचा दिवस तुमच्यासाठी सुखदायी ठरेल. दांपत्य जीवनात आनंद मिळेल आणि प्रवासाचे योग संभवतात. आयात-निर्यात व्यवसायात यश मिळेल.
🐂 वृषभ (TAURUS) – मनोरंजनाकडे तुमचा कल वाढेल. मित्रांशी संबंध दृढ होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील.
👯 मिथुन (GEMINI) – बुद्धीला आव्हान देणारी क्षेत्रे आकर्षित करतील. गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. घरात प्रसन्नता राहील.
🦀 कर्क (CANCER) – कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. घरासाठी खर्च वाढू शकतो. धावपळ टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.
🦁 सिंह (LEO) – आजचा दिवस शुभ आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रातून लाभ होण्याची शक्यता आहे.
👧 कन्या (VIRGO) – अचानक धनलाभाचे योग आहेत. आत्मविश्वास वाढेल. घरातील वातावरण उत्साहपूर्ण राहील.
⚖️ तूळ (LIBRA) – सर्जनशील शक्ती प्रकट होतील. नवीन दागिने, कपडे खरेदीसाठी दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल.
🦂 वृश्चिक (SCORPIO) – अनपेक्षित खर्च संभवतात. मनावर दडपण येऊ शकते. बोलताना सावधगिरी बाळगा.
🏹 धनु (SAGITTARIUS) – आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. व्यवसायात उत्पन्न वाढेल. प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण अनुभवाल.
🐐 मकर (CAPRICORN) – महत्त्वाची कामे मार्गी लागतील. व्यवसायात नफा मिळेल. वरिष्ठांचे कौतुक मिळेल.
🌊 कुंभ (AQUARIUS) – नशिबाची साथ मिळेल. आर्थिक कामांकडे लक्ष द्या. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल.
🐟 मीन (PISCES) – अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शरीर आणि मनाने थकवा जाणवेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*