आजचे राशीभविष्य, 13 ऑगस्ट 2024:

– मेष: आज कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा ठेवू नका, वादविवाद टाळावेत. स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा.

– वृषभ: जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. कामानिमित्त प्रवास होईल, त्यामुळे दिवस व्यस्त असेल.

– मिथुन: मनोरंजनाकडे तुमचा कल राहील, शत्रुपीडेपासून मुक्ती मिळेल.

– कर्क: आर्थिक निर्णयांसाठी आजचा दिवस चांगला आहे. काही लोकांचे विचार बदलतील.

– सिंह: तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. राहत्या जागेशी संबंधित प्रश्न मार्गी लागतील.

– कन्या: नोकरीत समाधानकारक स्थिती राहील, आणि जिद्द व चिकाटी वाढेल.

– तूळ: आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात प्रगती होईल.

– वृश्चिक: दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

– धनू: खर्चाचे प्रमाण वाढेल, आणि काही कामे रखडण्याची शक्यता आहे.

– मकर: मित्रांचा सहवास लाभेल, आणि महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

– कुंभ: कार्यक्षेत्र वाढणार आहे, राजकीय क्षेत्रात सहभागी होण्याची शक्यता आहे.

– मीन: धार्मिक कार्यात सहभाग होईल, आणि उत्साहवर्धक घटना घडेल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,000 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क