Tag: #इलेक्ट्रिकवाहन

छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी महापालिकेचा मोठा पुढाकार; कॅनॉट प्लेस आणि बाबा पेट्रोल पंप येथे चार्जिंग स्टेशन सुरू, शहरात आणखी पाच ठिकाणी उभारणार सुविधा

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, वाहनांची संख्या वाढत असताना चार्जिंगसाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध असणेही आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात अल्ट्राव्हायोलेटचे नवीन स्पेस स्टेशन; दुचाकीप्रेमींसाठी इलेक्ट्रिक मोटारसायकलींचा अनुभव

छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन अल्ट्राव्हायोलेटने छत्रपती संभाजीनगरात आपल्या नवीन ‘यूव्ही स्पेस स्टेशन’ची सुरुवात केली आहे. तापडिया टेरेस, अदालत रोड येथे मंत्री परिवाराच्या माध्यमातून सुरू झालेल्या…

छत्रपती संभाजीनगरात युनो मिन्डाचा 210 कोटींचा नवीन डायकास्टिंग प्लांट; EV उद्योगाला नवे बळ

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या उद्योगविश्वासाठी एक सकारात्मक घडामोड घडली असून, प्रसिद्ध ऑटो-कॉम्पोनंट उत्पादक कंपनी युनो मिन्डा (Uno Minda) ने येथे एक आधुनिक ग्रीनफील्ड अ‍ॅल्युमिनियम डायकास्टिंग युनिट सुरू करण्याची घोषणा केली…

error: Content is protected !!