Tag: #एसटीप्रवास

दिवाळीसाठी एसटी महामंडळ सज्ज! संभाजीनगर विभागातून ४४ मार्गांवर जादा बस धावणार; १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याने प्रवाशांना दिलासा

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या आणि सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे. सोमवार,…

एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी ५ लाखांहून अधिक लाभार्थींची नोंदणी; महिलांचा सर्वाधिक सहभाग

छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी (स्मार्ट कार्ड) नोंदणीला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध एसटी आगारांसह खासगी एजन्सीधारकांकडे तब्बल ५ लाख १५ हजार…

error: Content is protected !!