Tag: गुन्हेउघड

छत्रपती संभाजीनगरात चैन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद; १० तोळे सोने आणि चार दुचाकींसह ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि…

कर्णपुरा येथील हनुमान मंदिर चोरीचा गुन्हा अवघ्या १५ तासांत उघडकीस; सीसीटीव्हीच्या मदतीने पाच रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा परिसरातील मैदानाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या १५ तासांत उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या पथकाने पाच सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला सुमारे…

शहरातील रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरणारा चोरटा अटकेत; २६ मोटारसायकल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध रुग्णालयांच्या परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सिरीयल चोरट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क