Tag: जादूटोणा

पैठण नगरपरिषद निवडणुकीत : उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार

पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका…

हॉटेलच्या खोलीत चार लाखांत पडणार होता ‘कोट्यवधींचा’ जादूई पाऊस; गुन्हे शाखेची कारवाई, तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : केवळ चार लाख रुपयांत तीन कोटी रुपयांचा नोटांचा पाऊस पाडण्यासाठी जादूटोण्याचा गूढ खेळ रंगवला जात होता. शहरातील प्रसिद्ध हॉटेल रविराजच्या खोलीत गंडेदोरे, हारतुरे, ओले-सुके नारळ, कवड्या, जडीबुटी…

उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट; पत्नीने मित्राच्या सहाय्याने जादूटोणा केल्याचाही आरोप

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी त्यांनी स्वतःच्या पत्नी सारिका आणि तिच्या मित्राविरोधात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क