सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा-किर्लोस्कर करणार पाणलोट विकास; १६ कोटींच्या निधीतून ६,१६७ हेक्टरवर जलसंधारण
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त ९ गावांमध्ये ‘वसुंधरा’ या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीसह राज्य शासन आणि…