Tag: #पाणीसंकट

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा; दोघांना १५ हजारांचा दंड

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर पाणी सोडणे आणि नळाला तोटी न लावता पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी आरेफ…

अनधिकृत नळ कनेक्शनवर महापालिका करणार कारवाई; आठवडाभरात मोहीम होणार सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईची समस्या पुन्हा तीव्र होऊ लागली आहे. मुख्य जलवाहिनीवर अनधिकृतपणे घेण्यात आलेल्या नळ कनेक्शनमुळे नियमितपणे मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी…

‘लबाडांनो पाणी द्या’ म्हणत ठाकरे गटाचे जनआंदोलन सुरू; विविध चौकांत रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधून संतप्त आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने ‘लबाडांनो पाणी द्या’ या घोषणेसह जनआंदोलनाची सुरुवात करण्यात आली. मुकुंदवाडी, बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, हर्सूल टी पॉईंट या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क