आयटीआय प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात; अर्ज भरण्याची अंतिम तारीख २६ जून
राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना २६ जून २०२५…