बिडकीन औद्योगिक परिसरात आठ हजार एकरांचा नवा विस्तार; छत्रपती संभाजीनगर होणार औद्योगिक मॅग्नेट – मुख्यमंत्री फडणवीस
छत्रपती संभाजीनगर: येथील बिडकीन औद्योगिक परिसरात आणखी आठ हजार एकर औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. ‘सीएमआयए’च्या (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर)…