Tag: #महिलांचीफसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना जाळ्यात ओढले, खासगी क्षणांचे छुपे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग; १४ महिलांच्या शोषणाचा संशय, सहा महिन्यांच्या तपासानंतर दुबईतून आरोपीला आणले भारतात

छत्रपती संभाजीनगर : मैत्रीच्या माध्यमातून जवळीक निर्माण करणे, लग्नाचे आश्वासन देऊन तरुणींना विश्वासात घेणे आणि नंतर त्यांच्याच खासगी क्षणांचा वापर आर्थिक फायद्यासाठी करणे, अशा गंभीर आरोपांमुळे शहरातील एक प्रकरण चर्चेत…

महिला बचतगटांना कोट्यवधींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ७.३५ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी तसेच महिला बचतगटांना विविध व्यवसायांसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने महिलेची ७ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक…

You missed

error: Content is protected !!