दावोस फोरममुळे छत्रपती संभाजीनगरला 15,271 कोटींची गुंतवणूक आणि हजारो रोजगार
दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे मार्ग खुले झाले आहेत. पहिल्या दिवशीच महाराष्ट्राला तब्बल 3 लाख 82 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली असून,…