Tag: #BidkinPolice

दारूच्या नशेत कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या भावाचा मोठ्या भावाने केला खून; २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा

पैठण : दारूच्या नशेत आई आणि बहिणींना शिवीगाळ करून सतत त्रास देणाऱ्या सख्ख्या लहान भावाची मोठ्या भावाने लाकडी दांड्याने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारात…

सहा वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेत, प्लॉटिंग व्यावसायिकाची अपहरण करून निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील चितेगाव परिसरात जुन्या वादातून खुनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सहा वर्षांपूर्वी लहान भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी माजी सरपंचाने निर्दोष सुटलेल्या प्लॉटिंग व्यावसायिकाचे अपहरण करून हत्या केली…

बिडकीन पोलिसांची कारवाई : बेकायदेशीर तीन तलवारींसह युवक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसापुरी गावात बेकायदेशीररीत्या तलवारी बाळगणाऱ्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकत तीन लोखंडी तलवारी…

You missed

error: Content is protected !!